{
  "village_code": "272800010349340000",
  "village_name": "एकुरगा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:25:15Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार ज्ञानोबा बाबुराव गाडे रा एकुरगा ता लातुर येथील रहिवासी आहेत त्यानी अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की मौ एकुरगा जमीन गट नं 15 मध्ये 07 आंब्याची झाडे, बोअरवेल एक स्‍वतंत्र आहे. तरी अर्ज व स्‍थनीक पंचनामा यावरुन ज्ञानोबा बाबुराव गाडे यांची 07 आंब्याची झाडे, बोअरवेल एक स्‍वतंत्र अशी इतर अधिकारात वरील प्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "स्‍वामी संतोष रेवणेप्‍पा"
}
