{
  "village_code": "272800010349350000",
  "village_name": "चाटा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:40:31Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसुरज राजाभाऊ येलगटे यांच्या विनंती अर्जावरुन मौजे चाटा येथील गट न.108 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता सुरज राजाभाऊ येलगटे यांच्या स्वतंत्र मालकीची एक विहीर आंबा झाडे 4 व चिंच झाडे 7 दिसुन आले त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "साक्षी शिवमुर्ती तलवारे"
}
