{
  "village_code": "272800010349360000",
  "village_name": "भोयरा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:57:34Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nदयानंद लहु मोरे यांच्या विनंती अर्जावरुन मौजे भोयरा येथील गट न.118 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता दयानंद लहु मोरे यांच्या स्वतंत्र मालकीची एक विहीर दिसुन आली त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "साक्षी शिवमुर्ती तलवारे"
}
