{
  "village_code": "272800010349360000",
  "village_name": "भोयरा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:57:34Z",
  "surveys": [
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकल्लप्पा अण्णप्पा बामणकर यांच्या विनंती अर्जावरून मौजे भोयरा येथील गट न.192 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता कल्लप्पा अण्णप्पा बामणकर यांच्या स्वतंत्र मालकीची एक विहीर ,दोन बोअरवेल व सागवान झाडे पाच दिसून आली त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "साक्षी शिवमुर्ती तलवारे"
}
