{
  "village_code": "272800010349370000",
  "village_name": "टाकळी (शि.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:43:37Z",
  "surveys": [
    "124",
    "131",
    "154",
    "212",
    "216",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार श्री. रमाकांत गुंडेराव बचाटे रा. टाकळी (शि) ता. लातूर यांनी अर्ज, शपथपत्र आणि आधार कार्ड ची छायांकित प्रत दिले वरून नोंद घेण्यात आली. अर्जदार यांचे खरे नाव रमाकांत गुंडेराव बचाटे हे असून त्यांच्या अज्ञानपणामुळे पुर्वी सातबाऱ्यावर रमाकांत गुंडेराव पाटील असे नोंदलेले आहे. ते चुकीचे नाव दुरुस्त करणे आवश्यक असल्याने, स्थानिक चौकशी आणि खात्री करूनच नाव दुरुस्तीसाठी नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लांडगे शंकर दत्‍ताञय"
}
