{
  "village_code": "272800010349410000",
  "village_name": "सेवादास नगर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1439,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:24:15Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तांदुळजा ता.जि. लातूर.\nगहाणखत लिहुन देणार : सिध्देश्वर प्रभु कोळगीरे रा. सेवादास नगर यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9163-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 2.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर प्रभु कोळगीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे"
}
