{
  "village_code": "272800010349420000",
  "village_name": "तांदुळजा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:20:53Z",
  "surveys": [
    "139",
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nखाते एकत्रीकरण-\nअर्जदार महेश शामसुंदर बार‍कुल रा.तांदुळजा यांनी अर्जासोबत सातबारा गट क्र. 159, 139 व 308 ची नक्‍कल जोडुन दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की त्‍यांची मौजे तांदुळजा येथे गट क्र. 159 मध्‍ये 0.10 आर, गट क्र. 139 मध्‍ये 0.20 आर व गट क्र. 308 मध्‍ये 0.40 आर जमीन असून त्‍यांचे गट क्र. 159 मधील आठ अ खाते क्र.2417 (ज्‍याचा फेर क्र.3827), गट क्र. 139 मधील आठ अ खाते क्र.2615 (ज्‍याचा फेर क्र.3888) व गट क्र. 308 मधील आठ अ खाते क्र.2561 व 2562 (ज्‍याचा फेर क्र.3780 व 3832) अशी तीन गटामध्‍ये वेगवेगळी चार आठ अ ची खाते चुकीने तयार झालेली आहेत तरी चार आठ अ ची खाते एकत्र करणेसाठी खाते क्र. 2417 कायम ठेवून बाकी सर्व खाते बंद करुन खाते एकत्रीकरणाची नोंद सादर.",
  "talathi": "मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे"
}
