{
  "village_code": "272800010349430000",
  "village_name": "सारसा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटणीपत्र",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:21:06Z",
  "surveys": [
    "191",
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र\nवाटणीपत्र करून देणार व घेणार:-1.प्रभावती आण्णासाहेब पवार रा.सारसा वय-40 व्यवसाय- शेती\n2.सत्यजित आण्णासाहेब पवार रा.सारसा वय-23 व्यवसाय- शेती\nमौजे सारसा ता.जि.लातूर येथील गट नं 191 मधील सामाईक मालकीचे क्षेत्र 3 हे 00 आर व गट नं 193 मधील सामाईक मालकीचे क्षेत्र 00 हे 40 आर सदर जमीन आमच्या एकत्रित कौटुंबिक मालकीची असून सदर जमीन आम्ही एकत्रित कुटुंबात एकमेकाच्या संमतीने आपापसात खालीलप्रमाणे वाटणी करून देत व घेत आहोत\n1.प्रभावती आण्णासाहेब पवार यांना मौजे सारसा ता.जि.लातूर येथील गट नं 191 मधील क्षेत्र 3 हे 00 आर पैकी यांच्या वाटणीस आलेली जमीन क्षेत्र 1 हे 40 आर व गट नं 193 मधील क्षेत्र 00 हे 40 आर पैकी यांच्या वाटणीस आलेली संपूर्ण जमीन क्षेत्र 0 हे 40 आर\n2.सत्यजित आण्णासाहेब पवार यांना मौजे सारसा ता.जि.लातूर येथील गट नं 191 मधील क्षेत्र 3 हे 00 आर आर पैकी यांच्या वाटणीस आलेली जमीन क्षेत्र 1 हे 60 आर\nवरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार सत्यजित आण्णासाहेब पवार यांचा मौजे सारसा येथील गट नं 191 व 193 मधील मालकीस नावे करणेबाबत अर्ज, रजिस्टर नोटरीकृत 500 रु स्टम्पपेपरवर क्र EE035913 वरील वाटणीपत्र आलेवरून नोंद केली.",
  "talathi": "अनिल दिलीप उमाटे"
}
