{
  "village_code": "272800010349460000",
  "village_name": "गाधवड",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-15",
  "objection_until": "2026-07-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:39:01Z",
  "surveys": [
    "115/1",
    "52/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/07/2026\nविक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्‍मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्‍हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501 यांचे मल्‍टीस्‍टेट को ऑप सोसायटी अॅक्‍ट 2002 कलम 97 व नियम 2 (X) व नियम 2002 नियम 37 मधील तरतुदीनुसार मौ.गाधवड येथील थकबाकीदार खातेदार संभाजी शिवाजी माने यांचे गाधवड ग.नं.115/1 मधील क्षेत्र 1 हे 42 आर वर विक्री अधिकारी यांचे पत्र व आदेशाप्रमाने रक्‍कम रु 238761 /- बॅंकेच्‍या जप्‍ती बोजाची नोंद करण्‍याबाबतचे पत्र जा.क्रं.कायदा विभाग/लवाद दावा/कलम 97/.........जप्‍ती बोजाची नोंद/ जा.क्रं.6 दि.22/6/2026 हे व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्‍मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्‍हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड, धाराशिव 413501 यांचे स्‍थावर /जंगम मिळकत जप्‍ती आदेश दि.22/6/2026 ची मुळ प्रत दि.10/07/2026 रोजी नोंदनीकृत पोस्‍टाने ग्राम महसुल अधिकारी तलाठी सजा गाधवड यांना प्राप्‍त झाले .सबब संभाजी शिवाजी माने यांचे गाधवड ग.नं.115/1 मधील क्षेत्र 1 हे 42 आर वर विक्री अधिकारी द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्‍मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्‍हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501यांचे उपरोक्‍त संदर्भिय पत्र व आदेशाप्रमाने रक्‍कम रु 238761 /- बॅंकेच्‍या जप्‍ती बोजाची घेतलेली नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर.\nविक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्‍मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्‍हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501 यांचे मल्‍टीस्‍टेट को ऑप सोसायटी अॅक्‍ट 2002 कलम 97 व नियम 2 (X) व नियम 2002 नियम 37 मधील तरतुदीनुसार मौ.गाधवड येथील थकबाकीदार खातेदार गोविंद मारुती भिसे यांचे गाधवड ग.नं.52/1 मधील क्षेत्र 1 हे 65 आर वर विक्री अधिकारी यांचे पत्र व आदेशाप्रमाने रक्‍कम रु 238761 /- बॅंकेच्‍या जप्‍ती बोजाची नोंद करण्‍याबाबतचे पत्र जा.क्रं.कायदा विभाग/लवाद दावा/कलम 97/.........जप्‍ती बोजाची नोंद/ जा.क्रं.5 दि.22/6/2026 हे व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्‍मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्‍हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड, धाराशिव 413501 यांचे स्‍थावर /जंगम मिळकत जप्‍ती आदेश दि.22/6/2026 ची मुळ प्रत दि.10/07/2026 रोजी नोंदनीकृत पोस्‍टाने ग्राम महसुल अधिकारी तलाठी सजा गाधवड यांना प्राप्‍त झाले .सबब गोविंद मारुती भिसे यांचे गाधवड ग.नं.52/1 मधील क्षेत्र 1 हे 65 आर वर विक्री अधिकारी द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्‍मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्‍हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501यांचे उपरोक्‍त संदर्भिय पत्र व आदेशाप्रमाने रक्‍कम रु 238761 /- बॅंकेच्‍या जप्‍ती बोजाची घेतलेली नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन सुखदेव बनसोडे"
}
