{
  "village_code": "272800010349470000",
  "village_name": "मसला",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:58:34Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार भारत विठ्ठल धुमाळ रा.मसला ता.लातुर यांची अर्ज दिले वरून नोंद घेण्यात येते की,अर्जदार यांची यांची मौ.मसला ग.नं 140 मध्‍ये 0 हे 87 आर जमीन असुन सदर जमीनीमधे अर्जदार यांची एक स्‍वतंत्र बोअर आहे.अर्जदाराने बोअरची नोंद 7/12 वर इतर हक्‍कात घेणेसाठी अर्ज दिला आहे. करीता स्‍थळपाहणी पंचनामा केला असता मौ.मसला ग.नं 140 मध्‍ये भारत विठ्ठल धुमाळ यांची एक स्‍वतंत्र बोअर आहे.तरी अर्जदार यांचा अर्ज व स्‍थळपाहणी पंचनामा करुन अर्जदाराचे नावे इतर अधिकारात एक स्‍वतंत्र बोअरची नोंद घेऊन, नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन सुखदेव बनसोडे"
}
