{
  "village_code": "272800010349480000",
  "village_name": "पिंपरी (अंबा)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:22:17Z",
  "surveys": [
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार- महेश नानासाहेब भिसे यांनी अर्ज व 100 चे बॉंडवरील शपथपञ दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की, महेश नानासाहेब भिसे या नावाचे दोन वेगवेगळी व्‍यक्‍ती आहेत परंतु मौजे पिंपरी अंबा येथील जमीन गट नं 263 मध्‍ये 0.80 आर व गट नं 99 मध्‍ये 0.20 आर जमीन असुन हया जमीनीचे एकच 8 अ झाले आहे तरी ते चुकीचे आहे तरी मे साहेबानी गट नं 263 चे वेगळे 8अ व गट नं 99 चे वेगळे 8अ करावे असे प्रतिज्ञा पञ केले आहे तरी अर्जानुसार नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर जमीन गट नं 263 मधील मध्‍ये 0.20 आरचा जुना फेर क्रमांक 1509 आहे.",
  "talathi": "RATNAKAR VAIJANATHRAO BABNE"
}
