{
  "village_code": "272800010349490000",
  "village_name": "जवळा (बु.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2423,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:42:52Z",
  "surveys": [
    "106/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार- सचिन सिद्रामप्‍पा चौंडे रा. जवळा (बु.) यांनी अर्ज व सोबत 100 रु स्टॅम्पवरील वाटणीपत्र देवुन विनंती केली आहे की मौजे जवळा (बु.)शिवारातील जमीन गट क्रं 106/2 मधील जमीन त्यानी खालीलप्रमाणे वाटून दिली\n1 शुभांगी सचिन चौंडे व सचिन सिद्रामप्‍पा चौंडे गट क्रं 106/2 क्षेत्र 1 हे.60आर\nकरिता अर्ज व 100 रु स्टॅम्पवरील रजिस्टर्ड वाटणीपत्र क्र 5650 /2026 आलेवरुन नोंद घेतली ती पुढील\nकार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "आशुतोष बाळू कांबळे"
}
