{
  "village_code": "272800010349550000",
  "village_name": "रामेश्वर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:07:44Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री गणेश माणिक कराड रा.रामेश्वर यांनी अर्ज दिलेवरुण नोंद घेतली असे की त्यांनी मौजे रामेश्वर येथे जमीन स.नं. 114 क्षेत्र 0.40 हे. आर मध्ये त्यांच्या एक बोअरवेल पाडलेली असुन ते 7/12 च्या ईतर अधिकारात नोंद घेण्याची विनंती केली आहे . तरी अर्जदाराच्या् अर्जावरुन व स्थानीक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा केले वरुण इतर अधिकारात एक बोअरवेल ची नोंद घेऊन फेरफार मन्जुरीस्तव सादर.",
  "talathi": "मनोज प्रभाकर निंबाळकर"
}
