{
  "village_code": "272800010349640000",
  "village_name": "काटगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5341,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:28:39Z",
  "surveys": [
    "71/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा शिवाजी चौक लातूर\nगहाणखत लिहुन देणार : शकुंतला बच्चेसाहेब बोराडे रा. काटगांव यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9289-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शकुंतला बच्चेसाहेब बोराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डोईजोडे अपर्णा विष्णूकांत"
}
