{
  "village_code": "272800010349670000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:04Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nपाशा हमीद शेख यांच्या विनती अर्जावरुन मौजे नागझरी येथील गट न.33 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता पाशा हमीद शेख यांच्या स्वतंत्र मालकीचा एक बोअरवेल आंबा झाडे 2 व चिंच 1 दिसुन आला त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर",
  "talathi": "आदमाने रविकांत हरीदास"
}
