{
  "village_code": "272800010349670000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:04Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्रीकिशन विश्वनाथ पवार याच्या विनंती अर्जावरुन मौजे नागझरी येथील गट न.81मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता श्रीकिशन विश्वनाथ पवार याच्या स्वतंत्र मालकीचा एक बोअरवेल व आंबा 15 झाडे दिसुन आली त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर",
  "talathi": "आदमाने रविकांत हरीदास"
}
