{
  "village_code": "272800010349670000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:47:04Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सिद्धेश्वर सहकारी बँक लि.लातूर शाखा गंज गोलाई ,\nलिहून देणार : कमाल महेबुब पटेल रा. नागझरी यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिद्धेश्वर सहकारी बँक लि.लातूर शाखा गंज गोलाई यांचेकडील पत्र क्रमांक GG/128/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सिद्धेश्वर सहकारी बँक लि.लातूर शाखा गंज गोलाई चा कमल महेबुब शेख यांच्या नावे ४०००००/-रु कर्ज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आदमाने रविकांत हरीदास"
}
