{
  "village_code": "272800010349690000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:44:49Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअभिषेक महादेव पवार व इतर यांच्या विनती अर्जावरुन मौजे तांदुळवाडी येथील गट न.83 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता अभिषेक महादेव पवार व इतर यांच्या मालकीचा एक बोअरवेल व आंबा झाडे 3 दिसुन आले त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "आदमाने रविकांत हरीदास"
}
