{
  "village_code": "272800010349690000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1288,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:44:49Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026राहुल व्यंकटराव सोट यांचा अर्ज व अ‍ॅड.यांच्या कडील नोटरी दस्त क्र.296/2026 दि 15/10/2026 च्या हक्कसोड दस्तानुसार मौजे तांदुळवाडी येथील गट क्र 2मधील इतर अधिकारात असेलेला हक्क दौलत उर्फ दौलतराव श्रीरंग सोट यानी राहुल व्यंकटराव सोट यांच्या हक्कात कायमस्वरुपी सोडुन दिला आहे त्याप्रमाणे सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : दौलत श्रीरंग सोट यांना गोण्‍यासाठी ०.०२ गुंठे वापरण्‍याचा हक्‍क आहे - 1134 अशी असलेली नोंद कमी करुन सेवेत सादर",
  "talathi": "आदमाने रविकांत हरीदास"
}
