{
  "village_code": "272800010349720000",
  "village_name": "गातेगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:38:39Z",
  "surveys": [
    "199/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे गातेगाव ता. जि . लातूर येथील अर्जदार राजाभाऊ श्रीरंग भोज यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की, मौजे गातेगाव ता.जि. लातूर येथील जमीन गट नं. 199/1 मधील वडीलोपार्जित एक विहीर एक बोअर श्रीरंग भोज स्‍वतंत्र मालकीची अशी नोंद कमी करुन सदरील विहीरीत आणि बोअरवेल मध्‍ये मनोज भोज, राजाभाऊ भोज, विलास भोज, प्रदिप भोज आणि अनिता भोज यांच्‍या सामाईक हिश्‍यात अशी नोंद करणेसाठी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते. सबब नोंद सविनय सादर",
  "talathi": "अमोल दशरथ काळे"
}
