{
  "village_code": "272800010349760000",
  "village_name": "साखरा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:18:42Z",
  "surveys": [
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nगुरुनाथ विश्वनाथ स्वामी रा. साखरा यांनी वीर माहेश्वर अर्बन को. क्रे. सोसायटी ली. लातूर कडून 1000000 / रु कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1 वर बोजा दाखल करणेबाबत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र जा .क्र .2026/07/1250 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला.त्यास विशाल गुरुनाथ स्वामी यांची मालमत्ता कर्जास तारण दिलेनूसार वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ त्र्यंबक एकलिंगे"
}
