{
  "village_code": "272800010349760000",
  "village_name": "साखरा",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:29:56Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौ. साखरा ता.जी.लातूर येथील देणार अनंत प्रल्हादराव गोडसे यांनी त्यांच्या मौ. साखरा येथील गट. नं.206 मधील क्षेत्र 5 हे 25 आर वडीलोपार्जित जमिनी पैकी घेणार पत्नी जयश्री अनंत गोडसे यांना क्षेत्र 1 हे 80 आर जमीन नोटरी रजि.अनु.क्र. 289/26 प्रमाणे कायम वाटून देण्यात आली .परंतु सदर वाटणीपत्र नोंदणीकृत नसल्यामुळे वाटणीस कायदेशीर अडचण उद्भवल्यास शासकीय नियमानुसार मुद्रांक शुल्क भरणे हे घेणार यांच्यावर बंधनकारक राहील.तसेच सदर वाटणीस काही कौटुंबिक न्यायालयीन वाद विवाद उद्भवल्यास ती जबाबदारी देणार व घेणार यांची राहील. अर्जदार यांनी नोटरीकृत वाटणी पत्र दाखल केलेनुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सोमनाथ त्र्यंबक एकलिंगे"
}
