{
  "village_code": "272800010349790000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:22:00Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार शिवकांता रमाकांत लोखंडे राहणार सावरगाव गट नंबर 72 क्षेत्र 1.72 हेक्टर आर आकार 2.61 रुपये पैसे मध्ये शिवकांता बाई रमाकांत लोखंडे ऐवजी शिवकांता रमाकांत लोखंडे असे नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज 100 चे प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड पॅन कार्ड दिले वरून 7/12 मध्ये शिवकांता रमाकांत लोखंडे अशी नोंद केली नोंद योग्य निर्णयास सादर असे.",
  "talathi": "राजश्री गोविंद भंगे"
}
