{
  "village_code": "272800010349800000",
  "village_name": "धानोरी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:45:52Z",
  "surveys": [
    "47/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026बाजूस दाखल मौजे धानोरी येथील गट न 47/1 मधील अर्जदार गोविंद केशव टेकाळे यांनी अर्ज दिला की लक्ष्मी मुक्ती मालमत्ता योजनेअंतर्गत स्वतःच्या जमिनीत पत्नी मंगल गोविंद टेकाळे यांचे नाव दाखल करण्यासाठी अर्ज दिला करिता लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत मंगल गोविंद टेकाळे यांचे सह हिस्सेदार म्हणून नाव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र एस -14/2168162प्र क्र 458/ल 6 व महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमाचा अधीन राहून फेरफार नोंद केली नोंद निर्णयास सादरसोबत अर्ज रेशन कार्ड पतीचे संमतीपत्र मतदान कार्ड सादर",
  "talathi": "राजश्री गोविंद भंगे"
}
