{
  "village_code": "272800010349900000",
  "village_name": "वरवंटी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 11722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:14:14Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री सचिन व्‍यंकटराव देशमुख रा. गोंदेगाव ता.जि. लातुर यांनी अर्ज व खरेदीखताची झेरॉक्‍स प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते कि, अर्जदार सचिन व्‍यंकटराव देशमुख, विजय अशोकराव मस्‍के, सतीश नारायण मानकुसकर, गोपाळ दत्‍तु लवटे यांनी संयुक्‍त मौजे वरवंटी ता.जि. लातुर येथील जमीन गट क्र 85 मधील जमीन खातेदार रहेमतुल्‍ला नियमतुल्‍ला शेख, आजीम नियमतुल्‍ला शेख, बशीर नियमतुल्‍ला शेख यांची संयुक्‍त जमीन क्षेत्र 0.1204 आर खरेदीखत करुन घेतले आहे. खरेदीखत दस्‍त क्र 7781/2026 दि. 03/08/2026 हा असुन त्‍यानुसार फेरफार क्र 11576 ने नोंद मंजुर आहे. सदर खरेदीखतास फेरफार क्र 321 ने इतर हककातील इतर वारस 1. हासेना अ.मजीद 2. नासिया आ गफ्फार 3. रहीबी रसीदखान यांनी संपुर्ण क्षेत्र विक्रीस संमत्‍ती दिली आहे. करीता सदरील इतर हक्‍कातील इतर वारसांचे नावे कमी करणेस मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "आशिष शिवाजी चव्‍हाण"
}
