{
  "village_code": "272800010349900000",
  "village_name": "वरवंटी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 11744,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:14:14Z",
  "surveys": [
    "81/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\n1. लिहुन देणार:- कमलाकर निवृत्‍ती माळी रा. (खाता क्रमांक) गट क्रमांक 81/1, क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : मिराबाई राजाभाऊ झोडगे , (खाता क्रमांक :-320330) गट क्रमांक 81/1 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6154 दिनांक 26/11/2007 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.\n2. लिहुन देणार:- लिंबराज किसन जाधव, धोंडीराम किशन जाधव रा. (खाता क्रमांक 197) यांचे गट क्रमांक81/1, क्षेत्र 0.1045 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी हे त्‍यांनी\nलिहुन घेणार : कमलाकर निवृत्‍ती माळी, (खाता क्रमांक :-)गट क्रमांक 81/1 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1808 दिनांक 11/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.\nवरील लिंकींग नुसार लिंबराज किसन जाधव, धोंडीराम किशन जाधव यांचे नावासमोरील क्षेत्रामधुन लिहुन घेणार मिराबाई राजाभाऊ झोडगे यांचे नावे प्‍लॉट क्षेत्र नोंद करण्‍यात आली.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आशिष शिवाजी चव्‍हाण"
}
