{
  "village_code": "272800010349920000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17807,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:15Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा लातूर तर्फे ऋषिकेश बबनराव बिन्नर\nगहाणखत लिहुन देणार : योगीराज एकनाथ सिरसाट रा. आर्वी यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9770-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 क्षेत्र 0.0158 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगीराज एकनाथ सिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुरेखा गोकुळ राठोड (खाता क्रमांक :- 17) ,",
  "talathi": "कूलदीप वैजनाथ गायकवाड"
}
