{
  "village_code": "272800010349920000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17901,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:15Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर रेणापुर\nआदेश क्रमांक : RCS-188/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nअर्जदार - शिवाजी रामराव यादव यांनी अर्ज व सोबात मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर रेणापुर आदेश क्रमांक : RCS-188/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 नुसार मौ.आर्वी येथील जमीन ग.न.112 मध्ये शिवाजी रामराव यादव, शकुंतला राम यादव, सुवर्णमाला शरद माने, रत्नमाला पांडुरंग गायकवाड, विजयमाला बाळासाहेब पाटील क्षेत्र 0.0185 हे.आर. असुन सदरील क्षेत्र अर्जदार शिवाजी रामराव यादव यांना देण्यात आले आहे करीता मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर रेणापुर यांचेकडील कोर्ट तडजोड नुसार नोंद सविनय सादर.",
  "talathi": "कूलदीप वैजनाथ गायकवाड"
}
