{
  "village_code": "272800010349920000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 17908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:15Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : लातूर मल्‍टीस्‍टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.लातूर, लातूर 1\nलिहून देणार : शेवंताबाई साहेबराव चव्हाण रा. आर्वी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2480 दिनांक 25/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर मल्‍टीस्‍टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.लातूर यांचेकडील पत्र क्रमांक LMS/HO/REC\u0026 LEGAL/2026-27/591दिनांक 21/10/2026 व मा.लवाद अधिकारी अॅड.अजित एम.देशमुख लवाद न्‍यायाधिकरण बीड याचे लवाद अर्ज क्रं.90/2025 दिनांक 25/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19,86,854/- चा जप्‍ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कूलदीप वैजनाथ गायकवाड"
}
