{
  "village_code": "272800010349950000",
  "village_name": "लातूर (ग्रा.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 40459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:08:14Z",
  "surveys": [
    "240/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\n1. बक्षीसपत्राने (हिबा) लिहुन देणार:- अरबाझ आखलाख खान पठाण रा. (खाता क्रमांक 36808) सर्व्हे क्रमांक240/21, क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने (हिबा) लिहुन घेणार:- आखलाख महमदअली पठाण , (खाता क्रमांक :-38489) सर्व्हे क्रमांक 240/21 क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी\nसदर बक्षीसपत्र (हिबानामा) 500 रुपयाचे स्‍टँपवर तयार करुन नोटरी केली आहे. नोटरी अनु क्रमांक 146 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस (हिबा) दिला आहे.\n2. बक्षीसपत्राने (हिबा) लिहुन देणार:- मुशर्रफ आखलाख पठाण रा. (खाता क्रमांक 36808) सर्व्हे क्रमांक240/21, क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने (हिबा) लिहुन घेणार:- अरबाझ आखलाख खान पठाण, (खाता क्रमांक :-) सर्व्हे क्रमांक 240/21 क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी\nसदर बक्षीसपत्र (हिबानामा) 500 रुपयाचे स्‍टँपवर तयार करुन नोटरी केली आहे. नोटरी अनु क्रमांक 361 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस (हिबा) दिला आहे.\nकरीता लिहुन देणार मुशर्रफ आखलाख पठाण यांचे नावासमोरील प्‍लॉट क्षेत्रफळ कमी करुन लिहुन घेणार आखलाख महमदअली पठाण यांचे नावे नोंद घेण्‍यात आली. लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे"
}
