{
  "village_code": "272800010349950000",
  "village_name": "लातूर (ग्रा.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 40500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:08:14Z",
  "surveys": [
    "261/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार-कृष्‍णा सुनील देवणे व अविनाश दगडुसाहेब पवार यांनी अर्ज व चुकदुरुस्‍ती दस्‍त दिलेवरून नोंद घेण्‍यात येते की, मौजे लातूर ग्रा.येथील जमीन सर्वे नं.२६१/अ मध्‍ये कृष्‍णा सुनील देवणे यांनी दस्‍त क्रं.5497/2025 ने 0.0023 चौ.मी. खरेदी केली होती. परंतु सदर दस्‍ताने चुकीचे क्षेत्र आले असल्‍याने त्‍यांनी चुकदुरुस्‍ती दस्‍त क्रं.8343/2026 ने 0.0028 चौ.मी. ची चुकदुरुस्‍ती करुन घेतली. तसेच अर्जदार अविनाश दगडुसाहेब पवार यांनी दस्‍त क्रं. 6206/2025 ने 0.0023 चौ.मी.ची खरेदी केली होती. परंतु सदर दस्‍ताने चुकीचे क्षेत्र आले असल्‍याने त्‍यांनी चुकदुरुस्‍ती दस्‍त क्रं.8344/2026 ने 0.0018 चौ.मी. ची दुरुस्‍ती करुन घेतली. तरी चुकदुरुस्‍ती दस्‍ता आधारे नोंद मंजूरीस्‍तव सादर.",
  "talathi": "प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे"
}
