{
  "village_code": "272800010349950000",
  "village_name": "लातूर (ग्रा.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 40528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:08:14Z",
  "surveys": [
    "212/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\n1. लिहुन देणार:- 1. महमद नासर महमद जिलानी चाऊस 2. असलम जिलानी चाऊस 3. अब्‍दुल्ला जिलानी चाऊस 4. यासमीन बेगम मोहम्‍मद युसुफ 5. नसिराबी महेबुब सय्यद 6. मेराज बेगम जाफर अहमद शेख 7. सईदा जावेद हुसेन शेख रा. (खाता क्रमांक ) यांचे सर्व्हे क्रमांक 212/ब/2, क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : अमजद इब्राहीम शेख , (खाता क्रमांक :-38549) सर्व्हे क्रमांक 212/ब/2 क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3907 दिनांक 11/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.\n2. लिहुन देणार:- जक्कीखॉ हमीदअलीखॉ रा. (खाता क्रमांक 1381) यांचे सर्व्हे क्रमांक 212/ब/2, क्षेत्र 0.2793 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : खालेदाबी महमद जिलानी चाऊस, (खाता क्रमांक :-) सर्व्हे क्रमांक 212/ब/2 क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी\nदस्‍त क्र 1 यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5394 दिनांक 26/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 27000 घेऊन खरेदी दिली.\nदस्‍त क्र 2 यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5396 दिनांक 26/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 24000 घेऊन खरेदी दिली.\nवरील लिंकींग नुसार मुळ मालक जक्कीखॉ हमीदअलीखॉ यांचे नावासमोरील क्षेत्रातुन प्‍लॉट क्षेत्रफळ कमी करुन लिहुन घेणार अमजद इब्राहीम शेख यांचे नावे नोंद घेण्‍यात आली.\nतसेच अनु क्र 2 लिहुन घेणार खालेदाबी महमद जिलानी चाऊस हे दिनांक 28/10/2011 रोजी मयत झाले असुन त्‍यांचे पश्‍चात त्‍यांना मा. दिवाणी न्‍यायालय वरीष्‍ठ स्‍तर लातुर यांचे वारसा प्रमाणपत्र क्र 1497/2024 दि. 19/10/2024 नुसार असलेले एकुण 7 वारसांनी एकत्रीत मिळुन लिहुन घेणार अमजद इब्राहीम शेख यांना खरेदीखत करुन दिले आहे.\nकरीता सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे"
}
