{
  "village_code": "272800010349950000",
  "village_name": "लातूर (ग्रा.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 40562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:08:14Z",
  "surveys": [
    "244/2/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:- नैमोददीन शमशोददीन खोरीवाले रा. (खाता क्रमांक3549) यांचे सर्व्हे क्रमांक 244/2/4, क्षेत्र 0.1564 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुरेश गोविंदराव निलेगांवकर (खाता क्रमांक :-38565) सर्व्हे क्रमांक 244/2/4 क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3554 दिनांक 28/10/2005 प्रमाणे रक्कम रुपये 138000 घेऊन खरेदी दिली.\nवरील दस्‍तानुसार लिहुन घेणार सुरेश गोविंदराव निलेगांवकर हे दिनांक 05/09/2025 रोजी मयत झाले असुन त्‍यांचे पश्‍चात त्‍यांना मा. दिवाणी न्‍यायालय व. स्‍तर लातुर यांचे न्‍यायालयातील वारसा प्रमाणपत्र क्र 697/2026 दि. 27/07/2026 नुसार 1. अभिजीत सुरेश निलेगांवकर , 2. मंगला सुरेश निलेगांवकर , 3.सुजीत सुरेश निलेगांवकर यांचे नावे नोंद घेण्‍यात आली.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे"
}
