{
  "village_code": "272800010349950000",
  "village_name": "लातूर (ग्रा.)",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 40581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:48:07Z",
  "surveys": [
    "52/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:- एडलवाईस अॅसेट रिकन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी लि. तर्फे निखील नारायण देशमुख रा. (खाता क्रमांक 16278) यांचे सर्व्हे क्रमांक 52/1/अ, क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : मोहसिन इब्राहीम शेख , (खाता क्रमांक :- 38560) सर्व्हे क्रमांक 52/1/अ क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5762 दिनांक 06/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1760000 घेऊन खरेदी दिली.\nवरील खरेदीखतानुसार नमुद प्‍लॉट चे मालक पंचफुला पांडूरंगराव जाधव हे असुन त्‍यांनी दिनांक 27/07/2016 रोजी गहाणखत दस्त क्रमांक लातुर 1-2511-2016 इसवी अन्वये गहाण ठेवली होती. ज्यामध्ये पंचफुला पांडुरंगराव जाधव यांच्याकडुन कर्जाच्या रक्कमेची परतफेड झाली नाही यामुळे एचडीबी फायनान्सीअल सर्व्हस प्रा. लि. यांच्याकडुन कर्ज घेतलेले होते. पंरतु कर्जाची परतफेड न केल्यामुळे जाहिर लिलावाची नोटीस दिनांक 21/02/2025 रोजी व जाहीर लिलाव दिनांक 27/03/2025 रोजी तसेच हायेस्ट बोली दिनांक 27/03/2025 रोजी झाल्याप्रमाणे श्री शेख मोहसीन इब्राहीम यांच्या हक्कामध्ये सदरचे कायदेशीर खरेदीखत सेल कन्र्फमेशन पत्राप्रमाणे पंचफुला पांडुरंगराव जाधव यांच्यावतीने लिहुन देणार यांनी खरेदीखत करुन दिले आहे. तसेच खरेदीखतानुसार प्‍लॉट क्षेत्र 112 चौ.मी. असुन 7/12 नुसार 103 चौ.मी. आहे. त्‍याकरीता लिहुन घेणार यांचे संमत्‍तीपत्र जोडले आहे.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे"
}
