{
  "village_code": "272800010349960000",
  "village_name": "महाराणा प्रताप नगर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 18055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:59:25Z",
  "surveys": [
    "41/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nछबुबाई मारोती हुलगुंडे ,मारुती केरबा हुलगुंडे - - -रा. महाराणा प्रताप नगर(खाता क्रमांक25640) गट/सर्व्हे क्रमांक41/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त नं 3263 दि. 31/10/1981 ला वत्सलाबाई नारायण भोसले व अशोक रामभाऊ भोसले यांना विक्री केला व त्यांनी द्स्त नं 2110 दि. 28/05/1982 रोजी सदर दस्ता अधारे सर्वअधिकारपत्र नारायण रामभाऊ भोसले यांना करुन दिले व त्यांनी\nअंगद तुकाराम दापके , (खाता क्रमांक :-36788)गट/सर्व्हे क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1658 दिनांक 13/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 11000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "धुमाळ गोपाळ उत्‍तमराव"
}
