{
  "village_code": "272800010349960000",
  "village_name": "महाराणा प्रताप नगर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 18097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T14:25:39Z",
  "surveys": [
    "76/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : लातूर अर्बन को-ऑप बॅंक लि लातूर शाखा लातूर, लातूर\nलिहुन देणार : अमजद अहमद शेख रा. गट नंबर/ सर्वे नंबर 76/2 यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9521 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमजद अहमद शेख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक LUB/KRB/510/2026-27 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धुमाळ गोपाळ उत्‍तमराव"
}
