{
  "village_code": "272800010349970000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:53:22Z",
  "surveys": [
    "439"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026अनिता मोहन अडसुळे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, खरेदी घेणार- अनिता मोहन अडसुळे यांनी खरेदी देणार- श्रीहरी व्यंकटराव डोपे ( गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर यांच्या कडे आलाऊटमेंट पत्र जा.क्र. कार्यालय गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर दि.10/02/2023 ) यांच्‍याकडून सर्वे क्र. 439 मधील प्‍लॉट नंबर 43, ग्राम पंचायत बाभळगाव मालमत्‍ता क्र. 2229 क्षेत्र 92.93 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदीखत क्र. 2803 ने दि. 12/03/2025 रोजी 1,00,000/- रुपायांना खरेदी केला . तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार अनिता मोहन अडसुळे यांचे नावे 92.93 चौरस मीटरची नोंद मंजूरीस्‍तव सादर",
  "talathi": "प्रशांत नरसिंग बिराजदार"
}
