{
  "village_code": "272800010349970000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:53:22Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026सुषमा विष्णू आरदवाड यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, खरेदी घेणार- सुषमा विष्णू आरदवाड यांनी खरेदी देणार- तुकाराम किशनराव वाघ यांच्‍याकडून सर्वे क्र.135 मधील प्‍लॉट नंबर. 38 चा द.भाग क्षेत्र 92.96 चौ.मीटर , दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5787 दिनांक 11/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 94000 घेऊन खरेदी दिली.\nलिंकिंग - 1 खरेदी घेणार- तुकाराम किशनराव वाघ यांनी खरेदी देणार- ओमप्रकाश भागुराम कुठवाडे यांच्‍याकडून सर्वे क्र. 135 मधील प्‍लॉट नंबर. 38 चा द.भाग क्षेत्र 92.96 चौ.मीटर खरेदीखत क्र. 3758/2010 ने दि. 05/05/2010 रोजी 20,000 रुपायांना खरेदी केला .( तसेच खरेदीखत क्र. 3758/2010 ने दि. 05/05/2010 मध्ये प्लॉट नंबर चुकीचा नोंद दिसून आली त्यानुसार चूक दुरुस्ती लातूर-२ दस्त क्र.4417-2017 दि.17/11/2017 रोजी दुरुस्ती करून घेण्यात आली.) सबब खरेदी घेणा-याचे नाव लिंकिंग अधारे नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत नरसिंग बिराजदार"
}
