{
  "village_code": "272800010349970000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:53:22Z",
  "surveys": [
    "434"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nरवि विरेंद्र सुडे यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंध‍क लातूर 2 यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 10/2005 दिनांक 31/12/2004 प्रमाणे रक्‍कम रूपये 4,05,000 घेउन वाटणीपत्र केलेली प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, लिहून घेणार व देणार:- 1.श्रीमती मनकर्णबाई विरेंद्र सुडे 2. रवि विरेंद्र सुडे 3. राहुल विरेंद्र सुडे यांच्‍यात वाटणीपत्र होऊन. 1. श्रीमती मनकर्णबाई विरेंद्र सुडे यांना सर्व्ह क्र. 434 मधील 0 हे 80 आर व 2. रवि विरेंद्र सुडे यांना गट क्र. 434 मधील 0 हे 87 आर वाटून आले आहे. 3. राहुल विरेंद्र सुडे यांना गट क्र. 434 मधील 0 हे 87 आर वाटून आले होती परंतु सदरील जमीन पार्टी क्र.01- श्रीमती मनकर्णबाई विरेंद्र सुडे वाटणी हिस्सेप्रमाणे 0.80 जमीन दिलेली आहे. परंतु पार्टी क्र.01- हयाती पश्चायात सदरील जमीन पार्टी क्र.02 व पार्टी क्र.03 ला प्रत्येकी एक एक एकर राहील नोंद मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "प्रशांत नरसिंग बिराजदार"
}
