{
  "village_code": "272800010349970000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:53:22Z",
  "surveys": [
    "439"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026शिवशंकर मोहन अडसुळे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, खरेदी घेणार- शिवशंकर मोहन अडसुळे यांनी खरेदी देणार- संगीता कामराज कांबळे ( गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर यांच्या कडे आलाऊटमेंट पत्र जा.क्र. कार्यालय गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर दि. 17 / 03 /2024 ) यांच्‍याकडून सर्वे क्र. 439 मधील प्‍लॉट नंबर 44 पैकी पश्चिम भाग, ग्राम पंचायत बाभळगाव मालमत्‍ता क्र. 1174 क्षेत्र 46.45 चौरस मीटरचा प्‍लॉट यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2849 दिनांक 18/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.. तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार शिवशंकर मोहन अडसुळे यांचे नावे 46.45 चौरस मीटरची नोंद मंजूरीस्‍तव सादर.",
  "talathi": "प्रशांत नरसिंग बिराजदार"
}
