{
  "village_code": "272800010349970000",
  "village_name": "बाभळगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 6587,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:53:22Z",
  "surveys": [
    "278",
    "387"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/कावी-1149 आदेश दिनांक : 02/11/2026\nलिहून देणार : ला.जि.म.स.बॅंकलि.लातूर व पंढरपुर अर्बन को-ऑफ बॅंक लि. लातूर\nलिहून घेणार : रितेश विलासराव देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 278 तपशिल : देश अॅग्रो प्रा.लि. साठी रितेश विलासराव देशमुख यांच्‍या नावे ला.जि.म.स.बॅंकलि. चे 61 कोटी व पंढरपुर अर्बन को-ऑफ बॅंक लि. लातूर चे 4 कोटी कर्ज बोजा - फेरफार क्र. 4714\nसर्व्हे क्रमांक : 387 तपशिल : देश अॅग्रो प्रा.लि. साठी रितेश विलासराव देशमुख यांच्‍या नावे ला.जि.म.स.बॅंकलि. चे 61 कोटी व पंढरपुर अर्बन को-ऑफ बॅंक लि. लातूर चे 4 कोटी कर्ज बोजा - फेरफार क्र. 4714\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व सह दुय्यम निबंद्क अलिबाग येथील Deed of Simple Mortgage Substituted Security And Release Of Existing Mortgage Charges दस्त क्रमांक-8587 दिनांक- 28/10/2026 यांची छायांकीत प्रत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत नरसिंग बिराजदार"
}
