{
  "village_code": "272800010349980000",
  "village_name": "सिकंदरपूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2960,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:22:18Z",
  "surveys": [
    "78/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्यादित लातुर शाखा मार्केट यार्ड लातुर\nगहाणखत लिहुन देणार : कमलाकर गुणवंत देशमूख रा. सिकंदरपूर यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9105-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर गुणवंत देशमूख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHRIKANT DILIPRAO UDATE"
}
