{
  "village_code": "272800010349980000",
  "village_name": "सिकंदरपूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:22:18Z",
  "surveys": [
    "78/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्‍ट्र नागरी सह.बॅंक मर्या.लातुर , मार्केड यार्ड लातुर\nलिहुन देणार : नितीन कमलाकर देशमुख यांनी महाराष्‍ट्र नागरी सह.बॅंक मर्या.लातुर यांचे कडुन कर्ज घेतले असुन त्‍यास तारण म्‍हणुन कमलाकर गुणवंत देशमूख रा. सिकंदरपूर गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर गुणवंत देशमूख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31/645/025026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHRIKANT DILIPRAO UDATE"
}
