{
  "village_code": "272800010349980000",
  "village_name": "सिकंदरपूर",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:22:18Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : पुर्णवादी नागरिक सहकारी बॅंक म बीड\nलिहून घेणार : वसंत संपतराव क्षिरसागर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : ला. जि. मा. बॅक शाखा छ. शिवाजी मा. यार्ड लातूर कडून वि. का. से.सो.लि. लातूर मार्फत पिक कर्ज बोजा रु. 27000/- वसंत संपत क्षिरसागर - 605\nकर्ज 100000रू महादेव वसंतराव क्षिरसागर यांच्या नावे त्यास तारण म्हणुन - 670\nपुर्णवादी नागरी बँक मार्यादीत बीड शा गंजगोलाई लातूरचे - 670\nवसंत संपत क्षिरसागर यांच्या क्षेत्रावर - 670\nत्यासा तारन म्हणुन वसंत संपतराव क्षिरसागर यांचे जमीनीवर - 704\nपुर्णवादी नागरीक सह.बँक.म.बिड.शा.गंजगोलाई लातूर चे कर्ज बोजा रु 1 लाख महादेव वसंत क्षिरसागर यांचे नावे - 704\nविशेष वसुली अधिकारी पुर्णवादी नागरिक सहकारी बॅक म. बीड यांनी जप्‍त केलेली मालमत्‍ता - 1094\nबँक ऑफ इडिया शा कासारगावचा पिक कर्ज बोजा 100000रू वसंत संपतराव क्षिरसागर यांच्या नावे - 693\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जा.क्र /पुर्णवादी/वुसुली/251/26-27 दिनांक-06/10/2026,केआरजी/2026-27/एनओसी/4 दिनांक- 14/08/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SHRIKANT DILIPRAO UDATE"
}
