{
  "village_code": "272800010350000000",
  "village_name": "वासनगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4801,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : MHLA020008642026 आदेश दिनांक : 24/07/2026 अर्जदार-आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांनी अर्ज व सोबत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे हुकूमनामा तडजोड पत्र जोडलेले आहे ज्याचा आरसीएस नंबर 130/2026 (MHLA020008642026 ) दिनांक 24/07/2026 हा आहे.ज्यामध्ये मनीषा आकाश डूरे व शिवाजी महादेव डूरे व इतर यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे.गट नंबर 47 मधील प्रतिवादी क्र 1 शिवाजी महादेव डूरे यांनी आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांना 0.33 आर जमीन दिलेली आहे.तसेच गट न 59 आकाश शिवाजी डूरे यांनी त्याच्या पत्नी मनीषा आकाश डूरे व आकाश शिवाजी डूरे यांच्या मध्ये सामाईक 0.3732 आर हुकूमनामा आधारे यांच्या नावे नोंद घेण्यात येते",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T01:16:20Z",
  "surveys": [
    "47",
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : MHLA020008642026 आदेश दिनांक : 24/07/2026 अर्जदार-आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांनी अर्ज व सोबत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे हुकूमनामा तडजोड पत्र जोडलेले आहे ज्याचा आरसीएस नंबर 130/2026 (MHLA020008642026 ) दिनांक 24/07/2026 हा आहे.ज्यामध्ये मनीषा आकाश डूरे व शिवाजी महादेव डूरे व इतर यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे.गट नंबर 47 मधील प्रतिवादी क्र 1 शिवाजी महादेव डूरे यांनी आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांना 0.33 आर जमीन दिलेली आहे.तसेच गट न 59 आकाश शिवाजी डूरे यांनी त्याच्या पत्नी मनीषा आकाश डूरे व आकाश शिवाजी डूरे यांच्या मध्ये सामाईक 0.3732 आर हुकूमनामा आधारे यांच्या नावे नोंद घेण्यात येते",
  "talathi": "गणेश विश्वनाथ भारती"
}
