{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "39/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026अर्जदार गजानन नागेश कांबळे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार गजानन नागेश कांबळे , (खाता क्रमांक :-28406)यांनी खरेदी देणार गणपत लक्ष्मण गिरी यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 39/2/ब मधील क्षेत्र 0.0149 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 3528 दि 15/10/2007 रोजी रक्कम रु 158000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n2.खरेदी घेणार गणपत लक्ष्मण गिरी यांनी खरेदी देणार माणिक हरीबा पाद्रे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 39/2/ब मधील क्षेत्र 0.0149 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1536 दि 27/03/1986 रोजी रक्कम रु 2000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nमाणिक हरीबा पाद्रे हे मयत झाले असता त्यांचे वारस अनंत माणिक पाद्रे (साळुंके) यांचे नावावरील 0.0149 चौ.मी क्षेत्र कमी करुन सदर नोंद घेन्यात आली.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
