{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25134,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "11/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजाैरी हायर परचेस ॲन्ड फायनान्स प्रा.लि. तर्फे अधिकृत सहीकर्ता आनंद मोहनराव सावंत\nगहाणखत लिहुन देणार : पंडीत शंकरराव साळुंके रा. खाडगांव यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9142-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/अ क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत शंकरराव साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
