{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "74/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अर्जदार सुरेखा विश्वनाथ वाघमारे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार शेषाबाई विश्वनाथ वाघमारे यांनी खरेदी देणार इंदुबाई सुरजप्रसाद तिवारी यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 74/1/अ मधील क्षेत्र 0.0112 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 636 दि 16/05/1997 रोजी रक्कम रु 1000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n2. खरेदी घेणार इंदुबाई सुरजप्रसाद तिवारी यांनी खरेदी देणार गुलाबराव व्यंकटराव साळुंके यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 74/1/अ मधील क्षेत्र 0.0112 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1060 दि 19/07/1971 रोजी रक्कम रु 1000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nपरंतु शेषाबाई विश्वनाथ वाघमारे या दि 13/04/2018 रोजी मयत झाल्या असता कोर्ट वारस प्रमाणपत्र क्र 961/2024 नुसार त्यांचे वारस चंद्रकांत विश्वनाथ वाघमारे ,छाया सुर्यकांत वाघमारे ,पुजा सुर्यकांत वाघमारे ,रमाकांत विश्वनाथ वाघमारे ,संजय विश्वनाथ वाघमारे ,सिद्धेश्वर सुर्यकांत वाघमारे ,सुरेखा विश्वनाथ वाघमारे ,सोनाली सुर्यकांत वाघमारे - - -, (खाता क्रमांक :-28434) यांचा नावे सदर नोंद घेन्यात आली.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
