{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "82/2/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nअर्जदार उमाकांत विट्ठलराव कुलकर्णी यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1.खरेदी घेणार उमाकांत विट्ठलराव कुलकर्णी , (खाता क्रमांक :-28437) यांनी खरेदी देणार शिवाजी नामदेव माळी यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 82/2/ब/2 मधील क्षेत्र 0.0099 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 556 दि 21/02/2000 रोजी रक्कम रु 31000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n2.खरेदी घेणार शिवाजी नामदेव माळी यांनी खरेदी देणार बजरंगलाल मदनलाल मालू ,बाबु बापूराव माने ,विश्वंभर नरसींगराव - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक569) यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 82/2/ब/2 मधील क्षेत्र 0.0099 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 4546 दि 19/09/1990 रोजी रक्कम रु 3000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nसबब लिंकींग खरेदीखताआधारे बजरंगलाल मदनलाल मालू ,बाबु बापूराव माने ,विश्वंभर नरसींगराव यांचे नावावरील 0.0099 चौ.मी क्षेत्र कमी करुन उमाकांत विट्ठलराव कुलकर्णी यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
