{
  "village_code": "272800010350010000",
  "village_name": "खाडगांव",
  "taluka_name": "लातुर",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 25150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:31:54Z",
  "surveys": [
    "19/ब/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nअर्जदार महादेव भगवानराव हुडगे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.\n1. खरेदी घेणार महादेव भगवानराव हुडगे , (खाता क्रमांक :-28438) यांनी खरेदी देणार रामलिंग मल्लीकार्जुन शेटे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/ब/पै मधील क्षेत्र 0.0116 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 51 दि 06/01/2005 रोजी रक्कम रु 50000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\n2.खरेदी घेणार रामलिंग मल्लीकार्जुन शेटे यांनी खरेदी देणार शेख निजामोद्दीन महेताबसाहब यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/ब/पै मधील क्षेत्र 0.0116 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2983 दि 20/11/1997 रोजी रक्कम रु 19000/- अन्वये खरेदी घेतले आहे.\nसबब लिंकींग खरेदीखताआधारे शेख निजामोद्दीन महेताबसाहब हे मयत असुन 7/12 वर त्यांचे वारस लागले असता त्यांचे नावावरील 0.0116 चौ.मी क्षेत्र कमी करुन महादेव भगवानराव हुडगे यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "भागवत गणपती सोनवते"
}
